'दालचिनी'चे फायदे

भूक वाढीसाठी

500 मिलीग्राम शुंथी पावडर, वेलची, दालचिनी बारीक करा. सकाळी आणि संध्याकाळी जेवणापूर्वी घेतल्याने भूक वाढते.

डोळ्यांचे विकार

अनेक लोकांना डोळ्याची पापणी सतत फडफडण्याची समस्या असते. दालचिनीचे तेल पापण्यांवर लावल्यामुळे डोळे मिटणे थांबते.

दातदुखी

दालचिनीचे तेल कापसाच्या साहाय्याने दातांवर लावल्यानं आराम मिळतो. दालचिनीची पेस्ट बनवून दातांवर लावल्यानं दात चमकदार होतात.

डोकेदुखी 

दालचिनीची पेस्ट डोक्यावर लावल्यानं, डोकेदुखी थांबण्यास मदत होते. दालचिनीच्या तेलानं टाळूचा  मसाज केल्यानं डोकेदुखीपासून आराम मिळेल.

सर्दी 

दालचिनी पाण्यात बारीक करून, गरम करा आणि पेस्ट म्हणून लावा, सर्दीमध्ये फायदा होतो. दालचिनीचा रस काढून डोक्याला लावल्यानेही फायदा होतो.

सांधेदुखी

दालचिनी आणि मधेची पेस्ट बनवून वेदनादायक भागावर लावल्यानं फायदा होतो. दालचिनीच्या पानांचे तेल लावल्याने सांधेदुखीवरही  आराम मिळतो.