बाजारातही हे फळ तुम्हाला मुबलक प्रमाणात मिळेल.
फ्लू सारख्या आजारांपासून तर ते वाचवतेच शिवाय शरीराला अनेक प्रकारची पोषकतत्त्वेही पुरवतात.
आतड्यांसंबंधी हालचालींना चालना देऊन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
स्वादुपिंडाच्या पेशींना गती देतात आणि साखरेची पातळी संतुलित करण्यास मदत करतात.
मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा बोरं खावे जेणेकरून साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल.
बोरांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते जे हृदयरोगांपासून संरक्षण करते.
हृदयाचे कार्य सुधारते आणि त्याच्याशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करते. म्हणून हंगाम संपण्यापूर्वी बोरं खावीत.
Vitamin B12 : व्हिटामिन बी12 ची कमतरता दूर करतात ही 5 फळे