नम्रता मल्ला ही भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते
ती सोशल सोशल मीडियावर सक्रीय असते
ज्यामध्ये ती स्पोर्ट्स ब्रा आणि स्पोर्ट्स पॅंट घालून नाचताना दिसत आहे.
Snapinsta_10000000_1280419819029119_63202014639321055_n
Snapinsta_10000000_1280419819029119_63202014639321055_n
नम्रताने इन्स्टाग्रामवर तिचा अतिशय हॉट व्हिडिओ पोस्ट केला आहे
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ती स्पोर्ट्स ब्रा आणि स्पोर्ट्स पॅंटमध्ये अतिशय सेक्सी अवतारात दिसत आहे
तिच्या बोल्ड फोटो आणि सेक्सी व्हिडिओंनी लोकांना थक्क केले आहे
नम्रता मल्ला तिच्या फिटनेस आणि हॉट व्यक्तिमत्त्वामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
Landing Page Video TV9 Marathi
Landing Page Video TV9 Marathi