नम्रता मल्लाचा लेहेंग्यात खतरनाक लूक

नम्रता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

ती तिच्या बोल्ड आणि बिकिनी फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते

आता ही ती तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये ती लेहेंग्यात दिसत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नम्रता काळ्या रंगाच्या लेहेंग्यात जबरदस्त पोज देत आहे

नम्रताने काळ्या रंगाच्या लेहेंग्यासह डीप नेक ब्लाउज घातला आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत

हे फोटो शेअर करताना तिने 'एक्स्प्रेस वूड' असे लिहलं आहे

या फोटोंमध्ये नम्रता अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे