नम्रताने दाखवली बोल्डनेस टोन्ड बॉडी फिगर

नम्रता मल्ला तिच्या बोल्डनेसने इंटरनेटवर तापमान वाढवायची थांबत नाही

तिचे इंस्टाग्रामवरील हॉट आणि बोल्डनेसने भरलेले फोटो पाहून चाहते उसासे सोडत असतात.

आताही तिच्या फोटोंनी अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत

नम्रता मल्लाने ब्रा घालून तिची टोन्डी फिगर दाखवली आहे

या स्मोकी लूकमध्ये नम्रताने बोल्ड पोझ दिल्या आहेत 

या स्टाईलमध्ये नम्रता खूपच सुंदर दिसत आहे

नम्रता मल्लाचे इंस्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत