ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा 'या' व्यक्तीमुळेच होतोय घटस्फोट? अत्यंत मोठा खुलासा...

25 July 2024

Created By:  Shital Munde

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे

ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाला एक व्यक्ती कारणीभूत असल्याची चर्चा आहे

श्वेता बच्चन ही या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचे सांगितले जातंय

श्वेता बच्चन हिच्या नावावर प्रतिक्षा बंगला अमिताभ बच्चन यांनी केला 

हेच नाहीतर जलसा बंगल्यावरही श्वेता बच्चन ही तिच्या दोन्ही मुलांसोबत राहते

हेच ऐश्वर्या राय हिला अजिबात आवडत नसल्याचे सांगितले जाते

ऐश्वर्या राय हिने जलवा बंगला देखील याच कारणामुळे सोडल्याचे सांगितले जाते