अभिषेक कुमारच्या पार्टीमध्ये आयशा खानचा हॉट डान्स, चर्चेत व्हिडीओ
9 February 2024
Created By: Soneshwar Patil
बिग बॉस 17 फेम अभिनेत्री आयशा खान
अभिषेकने त्याच्या पार्टीमध्ये सर्व बिग बॉसमधील कंटेस्टेंट्सला बोलावले होते
बिग बॉस 17 मधून आयशा खानला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली
सोशल मीडियावर आयशा खान ही खूप सक्रीय असते
तिच्या सौंदर्य आणि व्हायरल डान्सची तुफान चर्चा रंगली आहे
पाहा व्हिडीओ
Ayesha Khan video
Ayesha Khan video
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय
मार डाला लुक, वाढदिवसानिमित्त मानसी नाईकचा दौरा, बोल्ड लुक पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा