Salman khan in bigg boss 1
DArk 1
DArk 1

बिग बॉसच्या घरात टिकून राहणं सोपं नाही. अनेकांनी मध्यातच शोमधून बाहेर पडण्याची केली होती विनंती

Salman Khan in Bigg Boss 2
DArk 1
DArk 1

भांडणं, दंगा आणि तणावामुळे स्पर्धक भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खचतात

Cyrus Broacha 1
DArk 1
DArk 1

वीकेंड का वार एपिसोडमध्ये सायरस ब्रोचाने सलमानकडे केली होती विनंती

Salman in bigg boss

सलमानसोबतच निर्मात्यांकडेही त्याने घराबाहेर पडण्याची केली विनंती

सलमानने जेव्हा सायरसला कोट्यवधींचा दंड भरण्यास सांगितलं, तेव्हा त्याने माघार घेतली

अखेर 'फॅमिली इमर्जन्सी'मुळे रात्री उशिरा सायरल ब्रोचा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला

सायरसच्या आधीही बऱ्याच स्पर्धकांनी कोट्यवधींचा दंड भरून घराबाहेर पडण्याची केली होती विनंती

एमसी स्टॅन, शालीन भनोट, श्रीसंत, कविता कौशिक यांनी घराबाहेर पडण्याची केली होती विनंती

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी स्पर्धकांना स्वीकारावा लागतो करार

करारानुसार घरात हिंसेची परवानगी नाही, त्याचप्रमाणे आपल्या मर्जीनुसार ते शो सोडू शकत नाहीत

2021 मध्ये घराबाहेर पडण्यासाठी दोन कोटी रुपये दंड भरावे लागणार असल्याची चर्चा होती

बिग बॉस 16 चा स्पर्धक शालीन भनोटसुद्धा 5.4 कोटी रुपये दंड भरण्यास होता तयार

'बिग बॉस ओटीटी 2'साठी दंडाची रक्कम वाढल्याची शक्यता