Created By: Shailesh Musale
बिग बॉस शो गाजवणारी निक्की तांबोळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
निक्की तांबोळीने हिंदी बिग बॉसमध्ये देखील आपला ठसा उमटवला होता.
निक्की तांबोळीला तिचे चाहते इंडियन बार्बी असं म्हणत आहे.
निक्की तांबोळी बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहे.
गुलाबी बिकिनी नाईट सूटमध्ये निक्कीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पिंक बिकिनी आणि त्यावर पिंक कलरचं जॅकेट कॅरी करत निक्की तांबोळीने हे फोटोशूट केलंय.
निक्की तांबोळीच्या या बोल्ड फोटोशूटवर लोकांनी टीका देखील केली आहे.
अभिनयच नाही तर या बिझनेसमधून ही तारक मेहताची बबिता करते मोठी कमाई