Big Boss OTT 2 : बिग बॉस OTT मधून आणखी एक सुंदरी बेघर

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस OTT 2 ची जोरदार चर्चा सुरु आहे

यातच सध्या आकांक्षा पुरीला बिग बॉस OTT 2 मधूल बेघर करण्यात आलं आहे

आकांक्षाने नामांकनासाठी महत्त्वाचा नियम मोडला असल्यामुळे तिला बेघर करण्यात आलं आहे

बिग बॉसमध्ये आकांक्षा पुरीचा प्रवास हा वादग्रस्त ठरला आहे

ज्यामध्ये जद हदीदसोबत लिपलॉक केल्याचा फोटो देखील खूप व्हायरल झाला आहे

आकांक्षा पुरीच्या या लिपलॉक व्हिडीओवर तिला ट्रोल देखील करण्यात आलं आहे

पहा व्हिडीओ