भाजपच्या आमदार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्त्व
Created By: Harish Malusare
27 july 2024
पॅरिस ऑलिम्पिकला सुरूवात, यंदा भारताकडून 117 खेळाडू सहभागी
यंदा भारतीय खेळाडूंमध्ये एका महिला आमदाराचा समावेश
या आमदार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून भाजपच्या श्रेयसी सिंह
श्रेयसी सिंहने 2018 मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले
2010 आणि 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक जिंकलंय
ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या कामगिरीकडे सर्वांंचं लक्ष असणार आहे
'आता सर्व काही तिरंग्यासाठीच...'; KKR सोडताना गौतम गंभीर झाला भावूक