काळ्या मनुकामध्ये असलेले कूलिंग गुणधर्म आणि क्षारीय गुणधर्म या सर्व समस्यांपासून संरक्षण देतात.
शरीराची पीएच पातळी क्षारीय करण्यासाठी 8 ते 10 काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
काळे मनुके रात्रभर भिजवून रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला दिला जातो.
काळ्या मनुका हे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानला जातो.
व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फ्लेव्होनॉइड्स आणि आयर्न असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस दोघांसाठीही याचे अनेक फायदे आहेत.
काळ्या मनुकामध्ये काही गुणधर्म असतात जे रक्त शुद्ध करतात.
त्वचा केवळ निरोगी आणि चमकदार दिसते. तसेच त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो.
Pista Benefits : डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खाणे सुरु करा पिस्ता