इलियाना डीक्रूजने मे महिन्यातच केलं लग्न, कोण आहे तो व्यक्ती?
इलियाना डीक्रूजने मे महिन्यातच केलं लग्न, आता केला मोठा खुलासा
सध्या इलियाना डीक्रूज तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आहे
नुकतेच अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला असून ती खूप खुश आहे
तिने लगेच तिच्या मुलाचे नाव काओ फीनिक्स डोलन ठेवले आहे
काही दिवसांपुर्वी इलियानाचे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता
इलियाना डीक्रूजने 13 मे रोजी विवाह केला असल्याची माहिती मिळत आहे
पहा व्हिडीओ