जान्हवी कपूरच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
Created By: Shweta Walanj
जान्हवी कपूरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.
जान्हवी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.
सोशल मीडियावर जान्हवीच्या चाहत्यांची संख्याही फार मोठी आहे.
जान्हवी कपूरच्या कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर