दिवाळी पार्टीमध्ये जान्हवी कपूरचा जलवा, अभिनेत्री शिमरी साडीत...

23 October 2024

Created By: Shital Munde

जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे

जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत

म्हणावा तसा धमाका करण्यात जान्हवी कपूरच्या चित्रपटांना यश मिळत नाहीये

आता नुकताच जान्हवी कपूर ही साडीमध्ये जलवा करताना दिसतंय

दिवाळी पार्टीमध्ये जान्हवी कपूर ही शिमरी साडीमध्ये पोहोचली होती 

विशेष म्हणजे अत्यंत बोल्ड लूक जान्हवी कपूरचा दिसत होता

विशेष म्हणजे अत्यंत बोल्ड लूक जान्हवी कपूरचा दिसत होता