'बॉयफ्रेंड शिकू'च्या नावाचं डायमंड, जान्हवी कपूर चर्चेत
03 May 2024
Created By: Soneshwar Patil
जान्हवीने उघडपणे शिखर पहाडियाला सर्वांसमोर तिचा बॉयफ्रेंड म्हटले नसेल
पण दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची आता जवळपास पुष्टी झाली आहे
जान्हवी कपूरने तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाचा डायमंड घातलं होत
सध्या तिच्या नेकपीसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे
काही दिवसांपासून जान्हवी शिखर पहाडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे
सोशल मीडियावर तिचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत
जलवा ही जलवा, ऐश्वर्या नारकरचा अनोखा लुक पाहून थक्क
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा