जान्हवी कपूरचा बोल्ड अवतार पाहून चाहते शॉक

जान्हवी कपूर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते

तिचे इंस्टाग्राम तिच्या फॅशनेबल आणि स्टायलिश फोटोंनी भरलेले आहे

जान्हवी तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते

जान्हवीचा स्टायलिश लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत जान्हवी काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे

हलका लाइट मेकअप, बांधलेले केस आणि तिचा बोल्ड लूक लाखो चाहत्यांना वेड लावत आहे  

जान्हवीचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात