काजोलचा गुलाबी सिक्केन साडीमध्ये खास लूक, चाहते फिदा

अभिनेत्री काजोल ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते

नुकतेच काजोलने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

सध्या काजोलच्या साडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे

काजोल तिच्या The Trial मधील काही गोष्टींमुळे खूप चर्चेत आहे

सोशल मीडियावर काजोलचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

इन्स्टाग्रामवर काजोलचे 14.7 मिलियन फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ