सिल्क साडीमध्ये क्रिती खरबंदाच्या अप्सरा अदा

क्रिती खरबंदा आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावत असते

सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामवर ती तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते

आताही तिने तिचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

क्रिती खरबंदा तिच्या लेटेस्ट आउटफिटने चाहत्यांना आकर्षित करत आहे

क्रिमी सिल्क साडीमध्ये क्रिती खरबंदा खूपच सुंदर दिसत आहे

क्रिती खरबंदाचा सिझलिंग लूक पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकले आहेत

क्रिती खरबंदा खूपच जबरदस्त ग्लॅमरस अवतारात दिसत आहे