क्रिती सेनॉनच्या किलर साडीतल्या अदा

तिचा साडीतील बोल्ड आणि सुंदर लूक चाहत्यांना खूप आवडतो

क्रिती सेनन अतिशय सुंदर काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे

या अत्यंत पातळ साडीवर सिल्व्हर सिक्विन आणि बीड्स वर्क करण्यात आले आहे

या साडीसोबत तिने सुंदर बॅकलेस ब्लाउज कॅरी केला आहे. ज्यावर हेवी एम्ब्रॉयडरी दिसत आहे. 

बॅकलेस ब्लाउजवर साडीप्रमाणेच सोनेरी सिक्वीन्स, मणी जोडलेले आहेत

तिने हातात मणी आणि कानात स्टड असलेले झुमके घातले आहेत

तिचा हा बोल्ड आणि सुंदर लूक चाहत्यांना खूप आवडत आहे