अभिनेत्री निहारका रायजादा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे
तिचे अतिशय हॉट आणि सेक्सी फोटो व्हायरल होत आहेत
ज्यात तिचा बोल्ड आणि सुपर सेक्सी अवतार दिसत
ती सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशनवर गेली आहे
रायजादाने धबधब्याखाली उभं राहून किलर पोझ दिल्या आहेत
या फोटोशूटमध्ये ती एकापेक्षा एक पोझ देत आहे
निहारिका रायजादा मस्त एन्जॉय करत आहे
निहारिका रायजादा खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे
निहारिका रायजादाने टू-पीस बिकिनीमध्ये जबरदस्त पोज दिल्या आहेत
फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत