अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
बॉलिवूड अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री रश्मिका मंदाना साडीच चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते.
बॅकलेस लूक, हिरवी साडी, केसात फूल... रश्मिका प्रचंड सुंदर दिसत आहे.
रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सध्या सर्वत्र रश्मिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर