तापसी पन्नूच्या पांढऱ्या साडीत दिलखेच अदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री तापसी पन्नू कायम लूकमुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
पांढऱ्या साडीत अभिनेत्रीने दिलखेच पोज दिल्या आहेत.
सध्या सर्वत्र तापसीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
तापसी लवकरच फिर आई हसीन दिलरुबा सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
9 ऑगस्ट रोजी 'फिर आई हसीन दिलरुबा' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हे सुद्धा वाचा | ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नाच बच्चन कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना, अनसीन फोटो समोर