बॉलिवूडचा हँडसम अभिनेता  अर्जुन रामपाल एका खास  कारणामुळे चर्चेत आहे. 

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अर्जुन रामपालने त्याच्या लेटेस्ट  पोस्टमध्ये शरीरावरचे लव बाइट्स  दाखवले आहेत.

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab

तर, आम्ही तुम्हाला सांगतो, अर्जुन रामपालला हे लव बाइट्स कोणाकडून मिळाले आहेत? 

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab

इंटरनॅशनल डॉग डे च्या निमित्ताने अर्जुनने त्याच्या कुत्र्यासोबत एक खास  पोस्ट शेयर केलीय. 

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पोस्टमध्ये त्याने सांगितलय की, डॉगी Brando ने त्याला अनेक लव बाइट्स  दिलेत. हे अनकंडिनशनल प्रेम  असल्याच त्याने म्हटलय.

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अनेक युजर्स अर्जुन रामपालच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे.

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab

अर्जुन रामपाल पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. गर्लफ्रेंड ग्रॅबिएला डेमेट्रियड्ससह  तो लिव्ह इनमध्ये राहतो. 

27th Aug 2024

Created By: Dinanath Parab