काही वर्षांपूर्वी OTT वर 'बुलबुल' चित्रपट आलेला. यामध्ये राहुल बोसने तृप्ती डिमरीसोबत बोल्ड सीन्स दिले होते. आता इतक्या वर्षानंतर राहुल  याबद्दल बोललाय. 

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हे सीन शूट करणं दोघांसाठी वेगळा अनुभव होता. या सीनआधी दोघांमध्ये बोलण झालेलं, जे गरजेच होतं.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

बुलबुलमध्ये तृप्ती सोबत एक सीन होता. बोल्ड होत असताना दोन भाऊ तिला मारतात. हा सीन शूट करताना खूपच कष्ट पडले  असं राहुल सिद्धार्थ कनन  सोबत बोलताना म्हणाला.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

मी आणि तृप्ती या सीनसाठी रिहर्स करत होतो, त्यावेळी मी तिला म्हटलेलं सीन शूट करताना तुला वेगळं वाटलं, तर तू माझं नाव घे, मी तिथेच थांबीन.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

हा सीन शूट करताना प्रत्येकाच्या मनात वेगळी भावना होती. भिती होती, लोक घाबरलेले. कॅमेरा सुरु झाल्यानंतर मी बीस्ट मोडमध्ये येईन हे तृप्तीला सांगितलेलं.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

तुला जरा जरी भिती वाटली, माझ नाव  घे, मी थांबीन. पण ती मजबूत मुलगी  निघाली. खूप टॅलेंटड आहे.  आजही आमची मैत्री आहे.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab

तृप्ती सोबत काम करताना मजा आली.  ती दयाळू आहे. तृप्ती शेवटची बॅड  न्यूज चित्रपटात दिसली होती.

23th Sep 2024

Created By: Dinanath Parab