मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजायची 'ही' अभिनेत्री रितेश देशमुखला
17 December 2023
Created By : Shital Munde
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांची लव्हस्टोरी खास आहे
सुरूवातीला जेनेलिया ही रितेश याच्या दूर पळत होती
जेनेलिया ही रितेश याला मुख्यमंत्र्यांचा बिघडलेला मुलगा समजत होती
जेनेलिया आणि रितेशची पहिली मुलाखत तुझे मेरी कसमच्या सेटवर झाली
जेनेलियाने पहिल्यांदाच रितेशला पाहून ठरवले होते की, मुख्यमंत्र्यांचा बिघडलेले मुलगा आहे
इतकेच नाही तर जेनेलिया रितेशला घमंडी समजत होती
जेनेलिया आणि रितेश सोशल मीडियावर सक्रिय असतात