Akshay Kumar

कोट्यावधी संपत्ती असलेल्या अभिनेत्रीसोबत अक्षय कुमारचे अफेअर, पत्नीने थेट सोडले घर आणि...

20 October 2024

Created By: Shital Munde

Tv9-Marathi
Akshay Kumar

बरसात चित्रपटात प्रियांका चोप्रा हिच्यासोबत अक्षय कुमार दिसणार होता त्यांनी एक गाणेही शूट केले

Twinkle Khanna

यादरम्यानच प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार याच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या

Priyanka Chopra

प्रियांका आणि अक्षयच्या अफेअरच्या चर्चा या ट्विंकल खन्ना हिच्यापर्यंत पोहोचल्या

प्रियांका आणि अक्षयच्या अफेअरच्या चर्चा कळताच ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमारचे घर सोडले 

शेवटी अक्षय कुमार याला शेवटच्या क्षणाला बरसात चित्रपट सोडावा लागला  

त्यानंतर या चित्रपटात बॉबी देओल याला मुख्य भूमिकेत घेतले

याबद्दलचा मोठा खुलासा करताना आता बरसात चित्रपटाचे डायरेक्टर सुनील दर्शन यांनी केला