सैफ अली खान आणि शाहिदला सोडा, चक्क 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती करीना कपूर 

14 oct 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री करीना कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे

शाहिद कपूर याला काही वर्ष डेट केल्यानंतर करीना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न केले

शाहिद कपूरला डेट करण्याच्या अगोदर एका दुसऱ्याच अभिनेत्याच्या प्रेमात करीना कपूर होती

राहूल रॉय हे करीना कपूरचे क्रश होते याबद्दल खुलासा करण्यात आलाय

करीना कपूर ही आता दोन मुलांची आई आहे

करीना कपूर ही सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते

करीना कपूर ही सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते