बच्चन परिवारातील आराध्याने शाळेतील कार्यक्रमात अभिनय केला.
20 December 2024
आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात अभिषेक-ऐश्वर्या यांच्यासोबत बिग-बी अमिताभसुद्धा पोहचले.
शाळेत आराध्या आणि अबराम यांनी नाताळच्या थीमवर अभिनय केला.
दोन्ही स्टारच्या मुलींना आपल्या अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली.
आराध्या रेड अँड व्हाइट आउटफिटमध्ये होती. अबराम व्हाइट स्वेटर आणि रेड मफलरमध्ये होता.
अभिषेक आणि ऐश्वर्या हे आराध्याचा अभिनय एकटक पाहत होते. दोघांचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले.
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या आराध्याच्या अभिनया दरम्यान आनंदात होते. मोबाईलमध्ये शुटिंग करत होते.
आराध्याचा अभिनय पाहून अमिताभ बच्चनही टाळ्या वाजवत होते.
शाळेतील कार्यक्रमात आराध्याने केलेला अभिनय पाहून कार्यक्रम संपल्यावर ऐश्वर्याने मुलीवर प्रेमाचा वर्षाव केला.
हे ही वाचा... गंगा नदीच्या काठावर हे काय घेऊन फिरतात लोक, मग काही वेळेत मिळतो तगडा पैसा