आशा भोसले बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका 

आशा भोसले यांचं कुटुंब देखील असतं कायम चर्चेत

सध्या आशा भोसले यांच्या नातीचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत तुफान व्हायरल 

आशा भोसले यांच्या नातीचं नाव आहे जनाई भोसले 

जनाई भोसले सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

जनाई भोसले हिच्या सौंदर्याच्या कायम रंगतात चर्चा

जनाई भोसले आहे अतिशय सुंदर गायिका

रॉयल एनफील्ड टक्कर देण्यासाठी नवीन पॉवरफुल इंजिन बाईक लाँच