ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नातील अनसीन फाटो समोर...

Created By: Shweta Walanj

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाला 16 वर्ष झाली आहे.

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाचे काही अनसीन फोटो समोर आले आहेत.

फोटोमध्ये ऐश्वर्या - अभिषेक एकमेकांचा हात धरुन बसले आहेत.

भावाच्या लग्नात श्वेता बच्चन देखील फार आनंदी होती. ती सुद्धा डान्स करताना दिसत आहे.

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नात जया - अमिताभ यांनीही भन्नाट डान्स केला.

फोटोमध्ये जया बच्चन, अभिषेकला ओवाळताना दिसत आहेत.

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नात नव्या लहान होती. तिचा फोटो देखील समोर आला आहे.

ऐश्वर्या - अभिषेक यांचं लग्न 2007 मध्ये झालं होत.