अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो

Created By: आयेशा सय्यद

13 July 2024

वेगवेगळ्या पोस्ट तो शेअर करत असतो

आताही त्याने खास फोटो शेअर केलेत

 अभिनेता रितेश देशमुख याचा खास अंदाज

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नातील रितेशचे खास फोटो

स्टाईल लक्ष वेधून घेते, पण परंपरा आदर मिळवून देते, असं म्हणत रितेशने फोटो शेअर केलेत

रितेशच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय 

गुलाबी साडीत सई ताम्हणकरचं खास फोटोशूट; नेटकरी म्हणाले...