अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोटाची चर्चा असतानाच ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे 'ते' फोटो व्हायरल

24 July 2024

Created By:  Shital Munde

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे

घटस्फोटाबद्दल बच्चन कुटुंबापैंकी कोणीही भाष्य केले नाही

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच ऐश्वर्या आणि रेखा यांचे फोटो व्हायरल होत आहेत

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आणि रेखा गळाभेट घेताना दिसत आहेत

रेखा या कायमच बच्चन कुटुंबापासून दूर राहतात

आता ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे फोटो व्हायरल होत आहेत

फक्त ऐश्वर्याच नाहीतर थेट अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिलाही भेटताना रेखा या दिसल्या

बच्चन कुटुंबियांमधील वाद वाढताना दिसतोय