Japan
dry fruits
ईशा देओल हिने आई हेमा मालिनी हिच्याबद्दल केला 'तो' मोठा खुलासा, म्हणाली, माझ्या आईने मला...
05 September 2024
Created By : Shital Munde
Japan
dry fruits
ईशा देओल हिने नुकताच एक मुलाखत दिलीये या मुलाखतीमध्ये ती मोठे खुलासे करताना दिसत आहे
Japan
dry fruits
ईशा देओल म्हणाली की, माझे दोन चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मी खूप जास्त आनंदी होते
Japan
dry fruits
चित्रपट रिलीज झाल्यावर सर्व उलट झाले लोकांनी माझी तुलना 200 चित्रपटांमध्ये काम केलेल्या माझ्या आईसोबत केली
Japan
dry fruits
मी त्यावेळी खूप जास्त त्रस्त होते आणि मी याबद्दल तिला सर्वकाही बोलले
Japan
dry fruits
माझी आई म्हणाली की, तू या क्षेत्रात कशाला आहेस माझी मुलगी तू आहेस म्हटल्यावर माझ्यासोबत तुलना तर होणारच
Japan
dry fruits
या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुला तुझ्या कामावर लक्ष द्यावे लागेल
Japan
dry fruits
माझ्या आईने त्यावेळी ही एक अत्यंत मोठी गोष्ट मला सांगितली होती