अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी  

ऋता दुर्गुळे कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत  

पण आता अभिनेत्री तिच्या  शॉकिंग वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत 

नियमित व्यायम करून अभिनेत्रीने स्वतःचं वजन केलय कमी 

ऋता दुर्गुळे कायम चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी करते आवाहन

व्यायमासोबतच अभिनेत्री पोषक आहार घेत स्वतःला फिट ठेवण्याचा करते प्रयत्न 

योग्य व्यायम आणि आहार घेतल्यास तुम्ही देखील राहू शकता फिट 

अवनीत कौरचा काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट अंदाज, चर्चा फक्त...