जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत तिरुपतीला
4 january 2025
Created By: Atul Kamble
अभिनेत्री जान्हवी कपूर प्रियकर शिखर पहाडिया याच्यासोबत आंध्रच्या प्रसिद्ध तिरुपती मंदिरात दर्शनाला गेली होती
जान्हवी व शिखर दोघांनी पारंपरिक पोशाख घातला होता. जान्हवीने गडद लालसर जांभळ्या रंगाचे पोलकं आणि मोरपिसी रंगाचा परकर घातला होता.
शिखरने दक्षिण भारतातील पारंपारिक पांढरे धोतर आणि सदरा घातला होता. त्यांना पाहण्यासाठी तिरुपतीत मोठी गर्दी झाली होती.
जान्हवीनेही 'शिखर' नावाचे पेंडेंट घातलेले दिसले. जान्हवीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये अंतर निर्माण झाले होते.
माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा शिखर नातू आहे. तिच्या कुटुंबियांनाही शिखर खूप आवडतो.
जान्हवी आणि शिखर २०२५ च्या अखेरीस लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही
जाह्नवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘परम सुंदरी’ चित्रपट 25 जुलै रोजी रिलीज होत आहे.
सकाळी उपाशीपोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने काय लाभ होतो?