अभिनेत्री कतरिना कैफने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत
27 July 2024
Created By: आयेशा सय्यद
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवाताने फोटो कतरिनाने शेअर केलेत
हिरव्यागार झाडीत वेळ घालवणं एक अद्भूत अनुभव आहे, अस कतरिना म्हणाली आहे
कतरिनाच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
अप्रतिम फोटो आहेत, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय
अखेर कुणीतरी फोटो काढण्यात बिझी झालंय, खूप छान, अशी कमेंट अर्जुन कपूरने केलीय
पाहा व्हीडिओ...
'कामवाल्या बाई'चे फोटो पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, वाटतच नाही...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा