अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा यांचे खास फोटो...
16 July 2024
Created By: आयेशा सय्यद
परिणिती चोप्रा-राघव चड्डा हे दोघे लंडनमध्ये गेले होते
विंमबल्डन फायन्स बघण्यासाठी परिणिती आणि राघव गेले होते
लंडन दौऱ्याचे खास फोटो परिणितीने शेअर केलेत
स्टॉबेरी आणि आईसक्रीम खात या सामन्याचा आनंद घेतल्याचं परिणितीने म्हटलंय
परिणिती चोप्रा-राघव चड्डा यांचा आणखी एक खास फोटो...
परिणितीने शेअर केलेला व्हीडिओ...
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा