सारा– शुबमन गिल यांच्या रिलेशनशिपबद्दल मोठं सत्य समोर
06 November 2023
Created By : Manasi Mande
'कॉफी विथ करण' च्या नव्या भागात सारा अली खान आणि अनन्या पांडे झळकणार आहेत.
त्यांनी लव्ह लाइफ बद्दल अनेक सीक्रेट्स शेअर केली. तेव्हा करणने साराला शुबमनसोबतच्या डेटिंगबद्दल प्रश्न विचारला.
यावेळी साराने शुबमनसोबतच्या तिच्या नात्याचादेखील खुलासा केला.
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या डेटिंगबद्दलही बऱ्याच चर्चा सुरू असतात.
तर दुसरीकडे सारा अली खान सोबतही शुबमन गिलचं नावं जोडलं गेलं होतं.
अखेर 'कॉफी विथ करण'मध्ये साराने खुलासा केला की ती शुबमनला डेट करत नाहीये.
'सारा का सारा दुनिया गलत सारा के पीछे पडा है' असं तिने स्पष्ट केलं.
सध्या सर्वत्र फक्त सारा अली खान, सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांची चर्चा रंगली आहे.
किंग खानच्या पार्टीत ताऱ्यांची मंदियाळी, दीपिका- रणवीर , धोनीही दिसला !
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा