या मराठी मुलीला ओळखलंत का? 

03 December 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ... 

शर्वरी वाघ ही मूळची बारामती तालुक्यातील मोरगावची आहे

शर्वरी सध्या बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये काम करतेय

महाराज या सिनेमात तिने साकारलेली विराज ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली

मुंजा या सिनेमातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलीय

पाहा व्हीडिओ... 

मिस्टर ॲण्ड मिसेस गावकर...; सोनाली आणि अभिषेकच्या लग्नातील खास क्षण