सेम टू सेम ऐश्वर्या राय सारखी दिसणारी स्नेहा उल्लाल कुठे आहे? सलमान खान सोबत केलेला डेब्यू. 

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

'लकी नो टाइम फॉर लव' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल तुम्हाला आठवत असेल.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्या सारख्या दिसण्यामुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तिच्या चेहऱ्यावरच्या निरागसतेने मन जिंकलेलं.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्या सारख्या लूकमुळे ती भरपूर चर्चेत राहिली. सलमान खान आणि ऐश्वर्या  रायचे प्रेमसंबंध होते. 

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

2005 साली पहिला चित्रपट केल्यानंतर ती गायब झाली. इश्क बेजुबा आणि आर्यन चित्रपटात ती दिसली. पण हे चित्रपट फार चालले नाहीत.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

2017 मध्ये तिला गंभीर आजार असल्याच समजलं. 4 वर्ष तिची या आजाराशी झुंज सुरु होती. या आजारामुळे तिला पायावर उभही राहता येत नव्हतं.

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ऑटोइम्युन डिसऑर्डरचा तिला आजार होता. रक्ताशी संबंधित आजारामुळे ती खूप दुर्बल झालेली. अर्धा तासही ती पायावर  उभी राहू शकत नव्हती. 

19th Aug 2024

Created By: Dinanath Parab