credit instagram: Sonali Kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

credit instagram: Sonali Kulkarni

इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनाली कुलकर्णीचा मोठा चाहतावर्ग आहे.

credit instagram: Sonali Kulkarni

सोनालीने नुकताच आपल्या इन्स्टा अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केलेत.

credit instagram: Sonali Kulkarni

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सोनालीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

credit instagram: Sonali Kulkarni

फोटोमध्ये सोनालीने वेगवेगळ्या पोझ देताना  दिसते.

credit instagram: Sonali Kulkarni

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाल केलाय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी