आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे मुंबईमध्ये स्पाॅट
नुकताच आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे परत स्पाॅट झाले
यावेळी दोघेही अत्यंत खास लूकमध्ये दिसले
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे फोटो व्हायरल झाले
आदित्य आणि अनन्या यांचे हे फोटो विक्रम मोटवानीच्या ऑफिस बाहेरील आहेत
आदित्य आणि अनन्या एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे
विदेशात काही दिवसांपूर्वीच हे फिरायला गेले
आदित्य आणि अनन्या यांचे विदेशातील खास फोटो व्हायरल झाले