सोशल मीडियावर ऐश्वर्या राय फक्त 'या' व्यक्तीला करत फॉलो

6 December 2023

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे, पण अभिनेत्री इन्स्टाग्रावर फक्त एका व्यक्तील फॉलो करते.

इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या राय फक्त पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन याला फॉलो करते. 

ऐश्वर्या आणि अभिषेक कायम  त्यांत्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.