rai (4)

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात विसंवाद असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

28 January 2024

'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी
rai (6)

ऐश्वर्या राय बच्चन परिवाराचे घर सोडून आपल्या आईच्या घरी निघून गेली आहे.

rai (5)

ऐश्वर्या राय हिचे पहिले प्रेम सलमान खान नव्हता. 

rai (1)

ऐश्वर्या राय मॉडलिंग करत असताना एका प्रसिद्ध मॉडेलच्या प्रेमात पडली होती. 

मॉडेल राजीव मूलचंदानी याच्यासोबत ऐश्वर्या राय डेटिंग करत होती. 

ऐश्वर्या राय आपल्या करिअरसंदर्भात खूप एंबिशियस होती तर राजीव याला लग्न करायचे होते. 

दोघांचे विचार वेगळे असल्यामुळे लग्नापर्यंत हे नाते जाऊ शकले नाही.