चपटे केस, साधा मेकअप अखेर ऐश्वर्या राय हिला झाले तरी काय? अभिनेत्रीने...

17 July 2024

Created By:  Shital Munde

ऐश्वर्या राय ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशिर्वाद सेरेमनीला पोहोचली होती 

यावेळी ऐश्वर्या राय ही मल्टी रंगाच्या ड्रेसमध्ये मुलगी आराध्या हिच्यासोबत पोहोचली 

यावेळी चपटे केस, तो नेहमीसारखा मेकअपमध्ये ऐश्वर्या राय पोहोचली

ऐश्वर्या रायचे हे फोटो पाहून लोकांनी म्हटले की, अखेर ऐश्वर्या राय हिला नेमके झाले तरी काय?

अशा इतक्या साध्या ड्रेसमध्ये ती अंबानींच्या फंक्शनमध्ये कशी पोहचू शकते

दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा आहे

घटस्फोटाची सतत चर्चा असताना बच्चन कुटुंबियांपैकी यावर कोणीही भाष्य केले नाहीये