अजय देवगणचा नवीन प्लान, घरी बसून मिळणार लाखो रुपये.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अजय देवगण सध्या 'सन ऑफ  सरदार 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अजय देवगणने या दरम्यान घरी बसून लाखो कमावण्याचा प्लान बनवलाय. 

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अजय देवगण त्याचं अंधेरीच कमर्शियल ऑफिस स्पेस भाड्यावर देणार आहे. अजयला त्यासाठी लाखो  रुपये मिळणार आहेत.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

डायरेक्टर कबीर सिंहने अजय देवणगचे हे ऑफिस भाड्यावर घेतलं आहे. भाडं आणि लायसन्स सप्टेंबरच्या अखेरपर्यंत  फायनल होईल.

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

एका रिपोर्टनुसार कबीर सिंह भाड्यापोटी अजय देवगणला दर महिन्याला 7 लाख रुपये देणार आहे. 

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ओशिवरच्या वीरा देसाई रोडवर सिग्नेच टॉवरमधील अजय देवगणच हे ऑफिस 3,455 वर्ग फुटमध्ये पसरलेलं आहे. यात तीन पार्किंग स्पेस आहेत.  

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab

Solar Eclipse : सूर्य ग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिला घराच्याबाहेर  का पडत नाहीत?

4th Sep 2024

Created By: Dinanath Parab