अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली मारणं या अभिनेत्याला नव्हत मंजूर. धुडकावलेला सुपरहिट चित्रपट.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

मागच्या काही दशकांपासून महानायक अमिताभ बच्चन यांचं  बॉलिवूडवर राज्य आहे.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

अमिताभ यांनी पैसा, प्रसिद्धीच नाही, तर आदरही कमावलाय. शाहरुख ते सलमान प्रत्येक जण त्यांचा आदर करतो.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

20 वर्षापूर्वी खाकी चित्रपट आला. यात अमिताभ, ऐश्वर्या, अजय देवगण, अक्षय कुमार हे स्टार होते.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

तृषार कपूरचा रोल आधी अक्षय खन्नाला ऑफर झालेला. पण एका सीनमुळे  अक्षयने हा चित्रपट नाकारला.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

अक्षय खन्नाला एका सीनमध्ये अमिताभ यांच्या कानाखाली मारायची होती. पण अक्षयला ते मान्य नव्हतं. म्हणून त्याने चित्रपट सोडला.

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab

खाकी चित्रपट हिट झालेला. 20 वर्षापूर्वी  या चित्रपटाने 50 कोटी  कमावले होते. 

1st Aug 2024

Created By: Dinanath Parab