आई झाल्यानंतर दीपिका पादुकोणची पहिली पोस्ट, आलिया भट्ट हिने सर्वात अगोदर...

8 September 2024

Created By: Shital Munde

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती शेअर करण्यात आली

दीपिका पादुकोणने शेअर केलेल्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत 

विशेष म्हणजे दीपिका पादुकोणच्या पोस्टवर पहिली कमेंट ही आलिया भट्टने केली  

आलिया भट्टने दीपिकाच्या पोस्टवर हॉर्ट इमोजी शेअर केले आहेत  

फक्त आलियाच नाही तर रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर हिनेही कमेंट केलीये  

दीपिका पादुकोणच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत