बेस्ट किसर आहे आलिया भट्ट - अर्जून कपूर असं का बोलला?
Created By: Shweta Walanj
एका शोमध्ये अर्जुनला बेस्ट किसर कोण आहे... असं विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्याने आलिया हिचं नाव घेतलं.
'2 स्टेट्स' सिनेमात अर्जुन - आलिया यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
'2 स्टेट्स' सिनेमात अर्जुन - आलिया यांच्यावर इंटिमेट सीन देखील शूट करण्यात आले होते.
अर्जन म्हणाला, 'आलियाला किस करायला प्रचंड आवडतं. ती बेस्ट किसर आहे, तिची तुलना कोणीच करु शकत नाही...'
'प्रत्येक जण वेगळा आहे. तुलना करु शकत नाही. पण आलिया बेस्ट आहे...'
अर्जुन - आलिया यांचा '2 स्टेट्स' सिनेमा चाहत्यांना देखील प्रचंड आवडला होता.
हे सुद्धा वाचा : जुही चावला सोबत किसिंग सीन, सनी देओल यांचा मुलगा ढसा-ढसा रडू लागला